क्षणचित्रे
तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर
( सुप्रसिद्ध तबला वादक, पद्मश्री )
☆
☆
☆
☆
☆
गुरु नेहमी शिष्याकडून ६ गोष्टींची अपेक्षा करतो : सरेंडर, डिव्होशन, हार्डशिप, सिन्सिअरिटी, नियमितता, आणि लॉयलटी… ह्या सर्व गोष्टी नीलिमा ताईंमध्ये भरलेल्या आहेत.
डॉ. किशोर देशपांडे
( शास्त्रज्ञ, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी )
☆
☆
☆
☆
☆
- गेल्या अनेक वर्षात तिने हजारो नवीन नृत्यांगना तयार केल्या आहेत... बारामती, पुणे, मुंबई,फलटण, वालचंदनगर तसंच सर्व भारतभर आणि विश्वातच तिचा प्रचार व प्रसार झाला आहे अश्या नीलिमाला मनापासून अभिनंदन !
डॉ. पं. संदीप अवचट
( ज्योतिष बृहस्पती, साहित्यिक, कवी )
☆
☆
☆
☆
☆
सतत नाविन्याची आस आणि नवतेचा ध्यास घेतलेल्या नीलिमाचे हे कार्य अभिनंदनीय आहे. तिच्याकडून सतत अशीच भावोत्कट आणि सकस निर्मिती होत राहो ही श्रीविठ्ठल चरणी प्रार्थना आणि मनःपूर्वक शुभेच्छा !
ह.भ.प श्री. चैतन्य भानुदासमहाराज देगलूरकर
( नामवंत वारकरी प्रवचनकार, कीर्तनकार )
☆
☆
☆
☆
☆






